Sandip Deshpande birthday: कट्टर मनसैनिक संदीप देशपांडेंचा जाणून घ्या राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

संदीप देशपांडे एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात.

Sandip Deshpande | Sarkarnama

आज ( 27 मार्च ) त्यांचा वाढदिवस आहे.

Sandip Deshpande | Sarkarnama

त्यांची राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. 

Sandip Deshpande | Sarkarnama

त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे.

Sandip Deshpande | Sarkarnama

राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी झाले.

Sandip Deshpande | Sarkarnama

१९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले.

Sandip Deshpande | Sarkarnama

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून संदीप देशपांडे 'मनसे'त आहेत.

Sandip Deshpande | Sarkarnama

Next: भारतातील पहिल्या महिला 'IAS' अधिकारी तुम्हाला माहीत आहे का?