India's Political Leaders : देशातील उच्च शिक्षित राजकीय नेते, पाहा खास फोटो !

Rashmi Mane

राजकीय नेते

कोण म्हणतं राजकारणी शिक्षित नसतात. आज आपण जाणून घेऊ या, देशातील उच्च शिक्षित नेते.

Indian political leader | Sarkarnama

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम यांनी अमेरिकेतील 'हावर्ड बीझनेस स्कूल' मधून त्यांनी 'एम.बी.ए', तर चेन्नईतील मद्रास 'लॉ कॉलेज' मधून 'एलएलबी' आणि चेन्नई मधील प्रेसिडेन्सी कॉलेज मधून संख्याशास्त्रात पदवी घेतली आहे.

P. Chidambaram | Sarkarnama

मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थशास्त्र विषयात उच्चशिक्षित आहेत. केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून डी. फिल ही पदवी घेतली आहे.

Manmohan Singh | Sarkarnama

शशी थरूर

शशी थरूर यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहासात कला शाखेची पदवी घेतली. मेडफोर्डमधील टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी येथून M.A., M.A.L.D. ही पदवी घेतली आहे.

Shashi Tharoor | Sarkarnama

कपिल सिब्बल

कपिल सिब्बल यांनी यूएसए मधील हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएम, दिल्लीच्या कॅम्पस लॉ स्कूल मधून एलएलबी, दिल्लीच्या सेंट स्टीफन्स विद्यापीठातून 'एमए' इतिहास केले आहे.

Kapil Sibal | Sarkarnama

ज्योतिरादित्य शिंदे

शिंदे यांनी 'सेंट स्टीफन कॉलेज'मधून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर 'हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अंडरग्रेजुएट लिबरल आर्ट्स या कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात B.A. पदवी घेतली. 2001 मध्ये त्यांनी 'स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस'मधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन केलं आहे.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

सुब्रमण्यम स्वामी

हिंदू कॉलेज येथून त्यांनी गणितात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 'इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट' (ISI), कोलकाता येथून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. हार्वर्ड विद्यापीठातून १९६५ मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे.

Subramanian Swamy | Sarkarnama

सुरेश प्रभू

सुरेश प्रभू यांनी The Institute of Chartered Accountants of India मधून A.L.B आणि बॉम्बे विद्यापीठातून B.Com केले आहे.

Suresh Prabhu | Sarkarnama

Next : IPS नवजोत सिमी यांचा 'ग्लॅमरस' अंदाज ; इंटरनेटवर फोटो व्हायरल!