IPS Navjot Simi : IPS नवजोत सिमी यांचा 'ग्लॅमरस' अंदाज ; इंटरनेटवर फोटो व्हायरल!

Rashmi Mane

'आयपीएस'

पंजाबमधील गुरुदासपूरच्या नवजोत सिमी या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Navjot Simi | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात आपल्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असतात.

IPS Navjot Simi | Sarkarnama

शिक्षण

सिमी यांचे सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधील पखोवाल येथील मॉडेल पब्लिक स्कूलमध्ये झाले. तसेच त्यांनी जसवंत सिंग डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमधून बॅचलरचे शिक्षण घेतले आहे.

IPS Navjot Simi | Sarkarnama

'यूपीएएसी'ची तयारी

डॉक्टर झाल्यानंतर काही काळातच त्यांनी करिअर बदलण्याचा विचार केला. त्यानंतर नवजोत सिमीने यूपीएससीची तयारी सुरू केली. 2016 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली अयशस्वी ठरल्या.

IPS Navjot Simi | Sarkarnama

यश

2017 मध्ये त्याने पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. 735 रँक मिळवत त्या युपीएससी परिक्षेत यश मिळवले.

IPS Navjot Simi | Sarkarnama

'एसपी'

नवजोत सिमी सध्या 'सीआयडी' पाटणामध्ये 'एसपी' म्हणून तैनात आहेत.

IPS Navjot Simi | Sarkarnama

पती IAS

नवजोत सिमी यांचे पती तुषार सिंगला हे IAS अधिकारी आहेत.

IPS Navjot Simi | Sarkarnama

इंस्टाग्राम

नवजोत सिमी यांचे इंस्टाग्रामवर 12 लाख फॉलोवर्स आहेत.

IPS Navjot Simi | Sarkarnama

NEXT : 2019 ची टर्म संपण्यापूर्वीच तीन खासदार आणि सहा आमदारांनी घेतला अखेरचा श्वास