Kanhaiya Kumar : विद्यार्थी नेते म्हणून सुरू झाला कन्हैयाकुमार यांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

कन्हैयाकुमार यांचा जन्म बिहारमधील बेगुसराई जिल्ह्यातील बीहात गावात एका उच्च वर्गीय परिवारात झाला.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

पदवीच्या काळातच ते विद्यार्थी राजकारणात सामील झाले. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) मध्ये सामील झाले.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

पाटना येथील नालंदा विद्यापीठातून एमए पूर्ण केल्यानंतर, 2011 मध्ये आफ्रिकन स्टडीजमध्ये पीएचडी करण्यासाठी जवाहरलाल विद्यापीठात गेले.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

सप्टेंबर २०१५ मध्ये कन्हैयाकुमार यांनी 'जेएनयु'च्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आले.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

कन्हैयाकुमार यांचे आत्मचरित्र्य 'बिहार ते तिहार : माय पोलिटिकल जर्नी ' हे पुस्तक हे ऑक्टोबर २०१६ रोजी प्रसिद्ध झाले.. 

Kanhaiya Kumar | Sarkarnama

दोन वर्षापुर्वी कुमार यांनी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेमध्येही कन्हैयाकुमार सामील झाले होते.

Kanhaiya Kumar | Sarkarnama

Next: कट्टर मनसैनिक संदीप देशपांडेंचा, जाणून घ्या राजकीय प्रवास