Prachi Singh: ब्युटी विथ ब्रेन! पहिल्याच प्रयत्नात झाल्या 'आयपीएस' अधिकारी

सरकारनामा ब्यूरो

खूप कमी लोक आहेत जे पहिल्याच प्रयत्नात 'युपीएससी'चे तीनही टप्पे चांगल्या रँकसह यशस्वीपणे पार करतात.

IPS Prachi Singh | Sarkarnama

सिंह यांचाही या लोकांच्या श्रेणीत समावेश आहे.

IPS Prachi Singh | Sarkarnama

2017 मध्ये सिंग यांनी पहिल्याच प्रयत्नात 154वा रँक मिळवत, 'युपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

IPS Prachi Singh | Sarkarnama

वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्या 'आयपीएस' अधिकारी बनल्या.

IPS Prachi Singh | Sarkarnama

प्राची सिंग यांनी महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या मुद्द्यांवर लखनऊमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

IPS Prachi Singh | Sarkarnama

2022 मध्ये सिंग यांनी 'पिंक बूथ'ची स्थापना केली. महिलांवर घरगुती अत्याचार होत असेल किंवा सुरक्षेची काळजी वाटत असेल तर, महिला पिंक बुथवर जाऊन पोलिसांची मदत घेऊ शकतात.

IPS Prachi Singh | Sarkarnama

प्राची सिंग यांच्यामुळे युपीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात मदत झाली आहे.

IPS Prachi Singh | Sarkarnama

प्राची सिंग श्रावस्तीच्या पहिल्या महिला 'एसपी' बनल्या आहेत.

IPS Prachi Singh | Sarkarnama