Mokshada Patil : 'लेडी सिंघम' मोक्षदा पाटील लग्नाच्या बेडीत कशा अडकल्या?; पाहा खास फोटो !

सरकारनामा ब्यूरो

'आयएएस' अधिकारी आस्तिककुमार पांडेय आपल्या कठोर प्रशासनासाठी आणि 'आयपीएस' अधिकारी मोक्षदा पाटील या त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Mokshada Patil and Astik Kumar Pandey's love story | Sarkarnama

2011 मध्ये तीन महिन्यांच्या फाऊंडेशन कोर्समध्ये ते बॅचमेट्स होते.

Mokshada Patil and Astik Kumar Pandey's love story | Sarkarnama

त्यांची पहिली भेट मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमीच्या फाउंडेशन कोर्समध्ये झाली.

Mokshada Patil and Astik Kumar Pandey's love story | Sarkarnama

त्यांचा विवाह आंतरजातीय, आंतरराज्यीय, आंतरभाषीय होता.

Mokshada Patil and Astik Kumar Pandey's love story | Sarkarnama

अखेर 28 एप्रिल 2012 च्या मुहुर्तावर मोक्षदा आणि आस्तिककुमार लग्नाच्या बेडीत अडकले.

पाटील यांना गुणवत्तेच्या आधारावर महाराष्ट्र औरंगाबाद केडर मिळाले.

Mokshada Patil and Astik Kumar Pandey's love story | Sarkarnama

पांडे यांनी एकत्र राहता यावे यासाठी महाराष्ट्राची निवड केली.