IPS Officer Anshika Verma: कोचिंगशिवाय दुसऱ्याच प्रयत्नात झाली 'IPS' ऑफिसर ; बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत तिच्या सौंदर्यासमोर फिक्या

Rashmi Mane

उत्तर प्रदेश

अंशिका वर्मा या उत्तर प्रदेशच्या राहणाऱ्या आहेत.

IPS Anshika Verma | Sarkarnama

शिक्षण

नोएडा येथील गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून त्यांनी इंजिनीअरिंग केले आहे. वर्मा यांनी बी.टेक.ची पदवी देखील घेतली आहे.

IPS Anshika Verma | Sarkarnama

पुरस्कार

अंशिका या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या शाळेत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

IPS Anshika Verma | Sarkarnama

कौटुंबिक आयुष्य

वर्मा यांचे वडील उत्तर प्रदेश इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कार्यरत होते.

IPS Anshika Verma | Sarkarnama

'प्रयागराज'च्या रहिवासी

उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरातून UPSC परीक्षेची तयारी केली होती.

IPS Anshika Verma | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

अंशिकाने 2019 मध्ये पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली, ती परिक्षा त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नाही.

IPS Anshika Verma | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण

2020 मध्ये त्यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली, ज्यामध्ये त्यांना 136 वा क्रमांक मिळाला आणि त्या IPS अधिकारी बनल्या.

IPS Anshika Verma | Sarkarnama

कोचिंगशिवाय परिक्षा उत्तीर्ण

अंशिका वर्मा हिने कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Anshika Verma | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

अंशिका वर्मा या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

IPS Anshika Verma | Sarkarnama

Next: 'आता ती वेळ आली...' म्हणत राजकारण सोडणाऱ्या, न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जगतात साधे आयुष्य ; पाहा फोटो