Ram Navami Rally: ''बोलो सियावर रामचंद्र की जय..''; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात रामनवमीनिमित्त भव्य मोटार रॅली! पाहा फोटो...

सरकारनामा ब्यूरो

श्रीराम नवमीनिमित्त नागपूर येथे भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.

Devendra Fadnavis | Sarkarnama

भाजपाने रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य बाईक रॅलीला मार्गस्थ केले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

बोलो सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय..असा घोषणा देण्यात आल्या.

Devendra Fadnavis | Sarkarnama

या रॅलीत निघालेल्या शेकडो युवकांच्या राम नाम जयघोषाने वातावरणात चैतन्य निर्माण केले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

या रॅलीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

आधुनिक वाल्मिकी 'गदिमां'च्या शब्दातले रामजन्माचे हे वर्णन अवीट आहे. प्रभु श्रीरामचंद्र यांचा हिंदू जनमानसावरील गेली हजारो वर्षे असणारा प्रभावही त्यापेक्षा दृढ आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

देशभरात रामनवमी उत्साहात धुमधडाक्यात साजरी केली जात असते. फडणवीसांनी नागपुरात श्रीरामाचे दर्शन घेतलं.

Devendra Fadnavis | Sarkarnama

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या महिला आमदार