Eknath Shinde 'ADR' Report : सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे 11व्या स्थानी, पाहा किती आहे संपत्ती?

Rashmi Mane

श्रीमंत मुख्यमंत्री

देशातील श्रीमंत लोकांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

'एडीआर' रिपोर्ट

'असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म' आणि 'नॅशनल इलेक्शन वॉच' या संस्थेने देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबद्दल अहवाल जाहीर केले आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

सर्वात श्रीमंत व्यक्ती

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. यांच्याकडे एकून ५१० कोटी रुपये संपत्ती आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

11 व्या स्थानावर

'ADR' च्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 11 व्या स्थानावर आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

11.56 कोटी संपत्ती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटी 56 लाख रुपयाची संपत्ती आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

शिक्षण

या रिपोर्टनुसार एकनाथ शिंदे हे दहावी उत्तीर्ण असल्याचे यात सांगण्यात आले आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

उत्पन्नाचा स्त्रोत काय?

वेतन, घर मालमत्ता, कंत्राटदार, वाहतुकदार, व्याज उत्पन्न आणि इतर उत्पन्न हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत असल्याचाही उल्लेख आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

Next: कोचिंगशिवाय दुसऱ्याच प्रयत्नात झाली 'IPS' ऑफिसर ; बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत तिच्या सौंदर्यासमोर फिक्या