Sumitra Mahajan's Birthday: उपमहापौर ते सलग आठ वेळा खासदार ; पाहा सुमित्रा महाजन यांचे खास फोटो

Rashmi Mane

अनेक उच्च पदांवर कार्यरत

सुमित्रा महाजन हे भारतीय राजकारणातील एक मोठे नाव आहे. महाजन यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक उच्च पदांवर काम केले आहे.

Sumitra Mahajan | Sarkarnama

लोकसभेच्या '16व्या' अध्यक्ष

त्या लोकसभेच्या 16 व्या अध्यक्ष राहिल्या आहेत. हे पद भूषवणाऱ्या त्या भारतातील दुसऱ्या महिला आहेत.

Sumitra Mahajan | Sarkarnama

आज '80 वा' वाढदिवस

या वर्षी '12 एप्रिल'ला सुमित्रा महाजन त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sumitra Mahajan | Sarkarnama

पहिल्यांदा उपमहापौरपद

1982 मध्ये पहिल्यांदा त्या इंदूर महानगरपालिकेच्या उपमहापौर झाल्या. यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही.

Sumitra Mahajan | Sarkarnama

सलग 'आठ'वेळा विजयी

सुमित्रा महाजन इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग 'आठ' वेळा विजयी झाल्या आहेत. 1989 मध्ये त्यांनी इंदूरमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.

Sumitra Mahajan | Sarkarnama

1999 ते 2004 राज्यमंत्री

1999 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्या राज्यमंत्री होत्या.

Sumitra Mahajan | Sarkarnama

'बीजेपी'च्या खासदार

त्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत.

Sumitra Mahajan | Sarkarnama

गौरवास्पद बाब

त्या येथून सलग आठव्यांदा खासदार झाल्या आहेत, ही कोणत्याही खासदारासाठी गौरवास्पद बाब आहे.

Sumitra Mahajan | Sarkarnamaṭṭṭ

Next : विश्वगुरू भारताने दुबळ्या देशांना पाठिंबा द्यावा : एमिने झापरोवा