Emine Dzhaparova on India Tour : विश्वगुरू भारताने दुबळ्या देशांना पाठिंबा द्यावा : एमिने झापरोवा

सरकारनामा ब्युरो

प्रथमच दौरा

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्री एमिने झापरोवा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत.

Emine Dzhaparova | Sarkarnama

भारताचा गौरव

भारतात आल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी भारताचा विश्वगुरू म्हणून गौरव केल्याचे दिसून येत आहे.

Emine Dzhaparova | Sarkarnama

आनंद व्यक्त केला

एमिने झापरोवा म्हणतात, "ज्या भूमीने अनेक ऋषी, संत आणि गुरूंना जन्म दिला त्या भूमीला भेट देऊन आनंद झाला."

Emine Dzhaparova | Sarkarnama

शांततेवर चर्चा

सचिव संजय वर्मा यांची त्यांनी भेट घेतली आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलान्स्की यांच्या शांतता फॉर्म्युल्याबाबत चर्चा केली.

Emine Dzhaparova | Sarkarnama

दिल्लीत बैठक

एमिने झापरोवा यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली.

Emine Dzhaparova | Sarkarnama

मंत्री, अधिकाऱ्यांशी चर्चा

झापरोवा परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

Emine Dzhaparova | Sarkarnama

मोदींना निमंत्रण

एमिने झापरोवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कीव भेटीचे निमंत्रण दिले आहे.

Emine Dzhaparova | Sarkarnama

NEXT : "सुईच्या टोकाएवढंही कोणी अतिक्रमण करु शकत नाही"; अमित शाह