Deepa Mudhol: कार्यालयात एसी न लावण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अनोखा निर्णय; कोण आहेत दीपा मुधोळ-मुंडे?

Ganesh Thombare

बीडच्या जिल्हाधिकारी

दीपा मुधोळ-मुंडे या सध्या बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

2011 च्या बॅचच्या अधिकारी

दीपा मुधोळ-मुंडे या 2011 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

पहिल्याच महिला जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यातील पहिल्याच महिला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नोंद झाली.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

अनोखा निर्णय

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एसी न लावण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

अनोख्या निर्णयामुळे चर्चेत

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये एसी लावला जाणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे दीपा मुधोळ या चर्चेत आल्या आहेत.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

एसटी बसमधून प्रवास

दीपा मुधोळ-मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी बसमधून प्रवास करत महिलांसाठी 50 टक्के तिकीट सवलतीच्या निर्णयाचा आढावा घेतला.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

विविध पदाचा कार्यभार संभाळला

दीपा मुधोळ-मुंडे यांनी चंद्रपूर, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, सांगलीसह विविध ठिकाणी विविध पदाचा कार्यभार संभाळलेला आहे.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

धडाकेबाज आयएएस अधिकारी

धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची ओळख आहे.

Deepa Mudhol Munde IAS Beed | Sarkarnama

Next : 'हनिट्रॅप'ला बळी पडलेले 'डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुळकर कोण?