Eknath Shinde : ठाण्याच्या गुढीपाडवा शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या गुढीपाडव्याच्या 'स्वागत यात्रेत' सहभागी होऊन नागरिकांना हिंदू नववर्षाच्या शिंदेंनी शुभेच्छा दिल्या.

Eknath Shinde | sarkarnama

यात्रेमध्ये सायकल रॅली काढण्यात आली.

Eknath Shinde | sarkarnama

लेझीम, ढोल- ताशाच्या गजरात ठाण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक निघाली.

Eknath Shinde | sarkarnama

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर कोपिनेश्वर मंदिरात नववर्षानिमित्त निघणारी पालखी खांद्यावर घेत स्वागतयात्रेला सुरुवात केली.

Eknath Shinde | sarkarnama

यावेळी शिंदेंनी शोभा यात्रेतील पालखीवर पुष्पवृष्टी केली.

Eknath Shinde | sarkarnama

शोभा यात्रेत सहभागी होऊन नागरिकांनाच्या भेटीगाठी घेतल्या!

Eknath Shinde | sarkarnama

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नौपाडा येथे माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि राजेश मढवी यांच्या विद्यमाने रुग्णांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

Eknath Shinde | sarkarnama

'एडविन लुटियन्स' यांनी खरचं 'चौसठ योगिनी' मंदिराचा आधार घेत संसद भवन बांधले का?