Parliament Building : 'एडविन लुटियन्स' यांनी खरचं 'चौसठ योगिनी' मंदिराचा आधार घेत संसद भवन बांधले का?

सरकारनामा ब्यूरो

'चौसठ योगिनी' मंदिर मध्य प्रदेशातील चंबळ भागात आहे.

parliament building | Sarkarnama

या मंदिराची चर्चा होण्याचे कारण म्हणजे हे मंदिर सध्याच्या संसद भवनाच्या इमारतीसारखेच दिसते.

parliament building | Sarkarnama

असे म्हटले जाते की ब्रिटीश आर्किटेक्ट 'एडविन लुटियन्स' यांनी या मंदिराचा आधार मानून दिल्लीचे संसद भवन बांधले होते.

parliament building | Sarkarnama

परंतु पुस्तकांत किंवा सरकारी कागदपत्रांत त्याची कुठेही नोंद नाही. सध्याचे संसद भवन ९६ वर्षांपूर्वी बांधले आहे.

parliament building | Sarkarnama

संसद भवन आणि चौसठ योगिनी मंदिर यांच्यात अनेक साम्य आहेत.

parliament building | Sarkarnama

हे मंदिर 101 खांबांवर आधारित आहे, तर संसद भवन 144 खांबांवर.

parliament building | Sarkarnama

या मंदिरात ६४ तर संसद भवनात ३४० खोल्या आहेत. संसद भवनाप्रमाणे या मंदिरातही मोठा सभामंडप आहे.

parliament building | Sarkarnama

Next: नवीन संसद भवनामध्ये पाच हजार कलाकृती, पाहा फोटो!