CJI Dhananjay Chandrachud: संध्याकाळचे चार वाजताच CJI चंद्रचूड यांना होते 'या' गोष्टीची तल्लफ

अनुराधा धावडे

सीजेआय धनंजय चंद्रचूड

भारताचे सरन्यायाधीश सीजेआय धनंजय चंद्रचुड अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात.

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

चहा आणि सीजेआय चंद्रचूड

आता ते त्यांच्या चहावरील प्रेमामुळे चर्चेत आले आहेत.

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

चहाप्रेम

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या चहावरील प्रेमाचे अनेक किस्से सांगितले आहेत.

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

संध्याकाळचे चार वाजताच

संध्याकाळचे चार वाजताच सीजेआय चंद्रचूड यांना चहाची तीव्र तल्लफ जाणवते.

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

कॅन्टिन

मुंबई उच्च न्यायालयात वकीली करताना न्यायालयाच्या बाजूला असलेल्या कॅन्टिनमध्ये बसुन चहा प्यायचे

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

कॅन्टिनमध्ये चहा पिण्यास मनाई

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्यानंतर ते कॅन्टिनमध्ये बसुन चहा पिऊ शकत नव्हते.

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

चहाचा सुगंध

पण माझ्या केबिनच्या शेजारीच असलेल्या कॅन्टिनमधून चहाचा सुगंध यायचा. ते केबिनमध्ये बसुनच चहा प्यायचे.

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

वरिष्ठ वकिलांना मध्येच टोकलं

चहासाठी त्यांनी एकदा वरिष्ठ वकिलांना मध्येच थांबवत, तुम्ही संध्याकाळचे चार वाजता एक कप चहाविना कसे राहु शकता. मला चहा प्यायचा आहे आणि तोच मला संपूर्ण दिवसभर ऊर्जा देतो. असं म्हटलं होतं

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

चहासाठी कायपण

चहासाठी एकदा सीजेआय चंद्रचूड यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि पराग पी त्रिपाठी यांना युक्तीवाद करताना मध्येच थांबवलं होतं.

NEXT : Jacinda Ardern: 'आता ती वेळ आली...'

Jacinda Ardern | Sarkarnama