Rohit Pawar And Ashish Shelar Meeting: आशिष शेलार यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांच्याकडून फोटो शेअर; म्हणाले...

Rashmi Mane

'आयपीएल फायनल'

'आयपीएल फायनल' दरम्यानचे रोहित पवार यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.

Rohit Pawar And Ashish Shelar Meeting | Sarkarnama

भेटीचे खास फोटो

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, BCCI खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांची भेट झाली, असं म्हणत रोहित पवार यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rohit Pawar And Ashish Shelar Meeting | Sarkarnama

सोशल मीडियावर व्हायरल

या फोटोमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Ashish Shelar | Sarkarnama

एकत्र प्रवास

या सामन्यासाठी मुंबई ते अहमदाबाद खास विमानाने एकत्र प्रवास केला.

Rohit Pawar | Sarkarnama

स्टेडियममध्ये एकत्र

रोहित पवार आणि आशिष शेलार यांच्या भेटीचा योग नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये जुळून आला आहे.

Rohit Pawar | Sarkarnama

आयपीएल'ची ट्रॉफी

रोहित पवार यांनी 'आयपीएल'च्या ट्रॉफीसोबतचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Rohit Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या; गार्गी फुले नक्की आहेत तरी कोण?