New Parliament Building: नवीन संसद भवनामध्ये पाच हजार कलाकृती, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

पाच हजार वर्षांच्या भारतीय परंपरेचे प्रतिक म्हणून भारताच्या नवीन संसद भवनात पाच हजार कलाकृती प्रदर्शन केले जाणार आहे.

New Parliament Building | Sarkarnama

या पाच हजार कलाकृतींमध्ये पेटींग, डेकोरेटिव आर्ट, वॉल पॅनल, दगडाच्या मुर्ती, धातूच्या मुर्तींचा समावेश आहे.

New Parliament Building | Sarkarnama

या सर्व कलाकृती 65 हजार मीटर परिसरामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

New Parliament Building | Sarkarnama

राजधानी दिल्लीतील बांधण्यात येणाऱ्या नवीन संसद भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

New Parliament Building | Sarkarnama

संसदेच्या जुन्या इमारतीसमोर नवीन संसद भवन बांधले जात आहे.

New Parliament Building | Sarkarnama

नवीन इमारतीत एक हजारहून अधिक खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था असेल.

New Parliament Building | Sarkarnama

नवीन संसद भवनाच्या बांधकामाचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला मिळाले आहे.

New Parliament Building | Sarkarnama

नवीन संसद भवनामध्ये संविधान कक्ष बांधण्यात येणार आहे.

New Parliament Building | Sarkarnama