G20 Nagpur: ढोल- ताशाच्या गजरात परदेशी पाहुण्यांचे दणक्यात स्वागत!

सरकारनामा ब्यूरो

G-20 अंतर्गत (Civil society) C-20 बैठकीचे नागपूर शहरात आयोजन करण्याच आले आहे.

G20 Summit Nagpur | Sarkarnama

C-२० परिषदेतील सदस्यांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये रोषणाई करण्यात आली आहे.

G20 Summit Nagpur | Sarkarnama

सी-२० बैठकीसाठी विविध देशातील 40 देशाचे 140 प्रतिनिधी रविवारी (19 मार्च) सायंकाळी नागपूरात आगमन झाले.

G20 Summit Nagpur | Sarkarnama

डॉ. बाबासाहेब विमानतळावर त्यांना सुताच्या माळा आणि फुलगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 

G20 Summit Nagpur | Sarkarnama

विमानतळाबाहेर येताच ढोलताशांचा गजरात पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

मराठमोळे आदरातिथ्य पाहून परदेशी पाहुणेही भारावून गेले होते.

G20 Summit Nagpur | Sarkarnama

या परदेशी पाहुण्यांना खास फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.

G20 Summit Nagpur | Sarkarnama

सी -२० बैठकीसाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर हेही उपस्थित आहेत.

G20 Summit Nagpur | Sarkarnama

परदेशी पाहुण्यांच्या येण्याने शहरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

G20 Summit Nagpur | Sarkarnama

रोषणाई आणि देखावे यामुळे शहराला वेगळाच साज चढला आहे.

G20 Summit Nagpur | Sarkarnama