आजचा वाढदिवस : योगेश टिळेकर, आमदार, हडपसर - yogesh tilekar mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : योगेश टिळेकर, आमदार, हडपसर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

अचूक निर्णय क्षमता, विनयशीलता आणि सर्वसामान्य माणसांच्या विचारांचा आदर करीत विकासाचे स्वप्न पाहणारा तरूण लोकप्रतिनिधी म्हणून आमदार योगेश टिळेकरांची ओळख आहे. भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. तीन वर्षात त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी सुमारे 1800 कोटी रूपयांच्या कामांचे प्रस्ताव आहे. पुणे कॅन्टोन्मेंट युवा मोर्चाचे चिटणीस, हडपसर विधानसभेचे सरचिटणीस, पुणे शहर सरचिटणीस, हडपसर विधान सभेचे आमदार आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भैरवनाथ पतसंस्थेची स्थापना करून अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत केली.

अचूक निर्णय क्षमता, विनयशीलता आणि सर्वसामान्य माणसांच्या विचारांचा आदर करीत विकासाचे स्वप्न पाहणारा तरूण लोकप्रतिनिधी म्हणून आमदार योगेश टिळेकरांची ओळख आहे. भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. तीन वर्षात त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी सुमारे 1800 कोटी रूपयांच्या कामांचे प्रस्ताव आहे. पुणे कॅन्टोन्मेंट युवा मोर्चाचे चिटणीस, हडपसर विधानसभेचे सरचिटणीस, पुणे शहर सरचिटणीस, हडपसर विधान सभेचे आमदार आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भैरवनाथ पतसंस्थेची स्थापना करून अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत केली. आधार फौंडेशन, श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. महादेवनगर-मांजरी रस्त्याचे सव्वीस कोटी रूपयांचे काम सध्या सुरू आहे. भारतफोर्ज जवळ मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावरील पूलाचा प्रश्न मार्गी लावला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख