योगेश बहल : माजी महापौर, पिंपरी चिंचवड  - yogesh bahal ex-mayor pcmc | Politics Marathi News - Sarkarnama

योगेश बहल : माजी महापौर, पिंपरी चिंचवड 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 जुलै 2018

योगेश बहल हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून ते परिचित आहेत. फर्डा वक्ता म्हणूनही ओळखले जातात. नगरसेवकपदाची ही त्यांची सलग सहावी टर्म आहे. पालिकेतील सर्व महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते या पदांचा समावेश आहे. तर गेल्यावर्षी पालिकेतील पक्षाची सत्ता गेल्यानंतर त्यांनी एक वर्ष विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. पक्षाचे शहराध्यक्षही ते राहिलेले आहेत. ते मूळचे पंजाबी आहेत. परंतु वडील नोकरीनिमित्त पिंपरीत आले आणि बहल कुटुंब पिंपरी-चिंचवडकरच झाले. बहल यांनी बजाज कंपनीत कामगार म्हणून काम केलेले आहे.

योगेश बहल हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून ते परिचित आहेत. फर्डा वक्ता म्हणूनही ओळखले जातात. नगरसेवकपदाची ही त्यांची सलग सहावी टर्म आहे. पालिकेतील सर्व महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते या पदांचा समावेश आहे. तर गेल्यावर्षी पालिकेतील पक्षाची सत्ता गेल्यानंतर त्यांनी एक वर्ष विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. पक्षाचे शहराध्यक्षही ते राहिलेले आहेत. ते मूळचे पंजाबी आहेत. परंतु वडील नोकरीनिमित्त पिंपरीत आले आणि बहल कुटुंब पिंपरी-चिंचवडकरच झाले. बहल यांनी बजाज कंपनीत कामगार म्हणून काम केलेले आहे. बहल हे मुळचे पंजाबी आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख