pm narendra modi
pm narendra modi twitter
वेब स्टोरीज

पंतप्रधान मोदी यांच्या युनोमधील भाषणातील महत्वाचे मुद्दे

सरकारनामा ब्युरो
दहशतवादाचा आधार घेऊ नका, असे पाकिस्तानला मोदींनी सुनावलं
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादासाठी होता कामा नये.
सर्व समावेशी विकास आणि ५० कोटींहून अधिक लोकांना मोफत ओैषधोपचार यावर चर्चा
भारतातील पहिली डीएनए लस विकसित केली, ती १२ वर्षावरील मुलांना देण्यात येईल,अशी माहिती मोदींनी दिली.
जगातील प्रत्येक सहावा नागरिक भारतीय आहे. भारतीय लोकांची प्रगती होते तेव्हा जगाच्या विकासाला गती मिळते
भारतातील पहिली डीएनए लस विकसित केली, ती १२ वर्षावरील मुलांना देण्यात येईल,अशी माहिती मोदींनी दिली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT