`आशिया खंडातील सर्वात मोठा Zojila बोगदा 2023 ला पूर्ण होणार`

Yogesh Kute

श्रीनगर आणि लेह मार्गावरील महत्त्वाकांक्षी जोझिला बोगदा | sarkarnama
नितीन गडकरी, राज्यमंत्री व्ही. के. सिंग आणि गडकरी यांच्या पत्नी यांनी 28 सप्टेंबर रोजी बोगद्याच्या कामाची पाहणी केली. | sarkarnama
जम्मू- काश्मीरमध्ये ३२ किलोमीटर लांबीच्या २० बोगद्यांचे आणि लडाखमध्ये २० किलोमीटर लांबीच्या ११ बोगद्यांची कामे सुरू आहेत. | sarkarnama
श्रीनगर ते लेह या मार्गावरील बालताल ते मीनामार्ग हा जोझिला खिंडीतला टप्पा पूर्ण करण्यासाठी साडेतीन तासांचा लागणारा कालावधी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधल्या जाणाऱ्या जोझिला बोगद्यामुळे १५ मिनिटांवर येणार असल्याचा दावा नितीन गडकरींनी यावेळी केला. | sarkarnama
सुमारे १४ किलोमीटर लांबीचा जोझिला बोगदा २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी हे वेळापत्रक अलीकडे आणून डिसेंबर २०२३ मध्ये बोगदा पूर्ण करावा, अशी सूचना नितीन गडकरींनी केली. | sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

२६ जानेवारी २०२४ ला हा बोगदा कार्यान्वित करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले. | sarkarnama