Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

Bharat Jodo Yatra: भारत जोडो याञेचा महाराष्ट्रातील चौथा दिवस!

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्राती चौथा दिवस
Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी देखील यात्रेतील गर्दी आणि उत्साह तूसभरही कमी झालेली नाही, उलट ती वाढतच आहे

Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images

काॅंग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड आकर्षण दिसून येत आहे.

Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

आपल्या काळात इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना पाहिलेल्या या महिलांना इंदिराजींचा नातू आणि राजीव यांचा मुलगा पाहण्याची उत्सुकता जागोजागी दिसून येत होती.`इंदिरा गांधीचा नातू पाहिला गं बाई`, अशा उत्सफूर्त प्रतिक्रिया उमटतांना दिसल्या.

Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

भारत जोडो यात्रा चौथ्या दिवशी गुरुवारी (ता.१०) सकाळी कापशी गुंफा येथून निघाली. यावेळी लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी विविध घटकातील लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.

Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

युवक-युवतींचा मोठ्या प्रमाणात भारत जोडो याञेत सहभाग.

Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

घराच्या छतावर व रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिला, शेतकरी, कष्टकरी, आबाल वृद्धांनी इंदिरा गांधी यांचा नातू पाहायचा म्हणून मोठी गर्दी केली होती.

Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

राहुल गांधी यांची पदयाञा आज नांदेड शहरात दाखल झाली. महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होणार आहे.

Rahul Gandhi Images
Rahul Gandhi Images Sarkarnama

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in