Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

Chitra Wagh : भावना गवळींच्या मतदारसंघात चिञा वाघ यांचा दौरा, पाहा फोटो!

यावेळी वाघ यांनी जिल्ह्यातला अनेक कष्टकरी महिलांशी संवाद साधला.
Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चिञा वाघ सध्या विर्दभाच्या दौऱ्यावर आहेत.

Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

वाशिम जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन एस यांची भेट घेऊन महिलांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.

Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

बिबा फोडणाऱ्या महिलांशी संवाद साधला. वाशिम भागात बिब्बा फोडून त्यातून गोडंबी वेगळी करण्याचा व्यवसाय महिला करतात. यावेळी कामाची माहिती घेत त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा गावातील चेतन सेवांकुर या दृष्टीहिनांच्या विद्यालयाला भेट दिली यावेळी सुरेल संगीत कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला.

Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

चेतन सेवांकुर या दृष्टीहिनांच्या विद्यालयातील मुलांना 'डोळ्यांनी दिसत नसलं तरी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा डोळस दृष्टिकोन भावणारा आहे".

Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

"पक्षसंघटना मजबूत करताना सरकारचे महिला धोरण समाजातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे,असा विचार भाजप महिला मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला"

Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

वाशिम जिल्ह्यात भाजप महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होत्या..

Chitra Wagh images
Chitra Wagh images Sarkarnama

वाघ यांनी निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवणाचा आनंद लुटला.

Sarkarnama

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in