विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू -चंद्रकांत पाटील 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली 30 नोव्हेंबर ची मुदत सुप्रीम कोर्टाने रद्द करत विधानसभेत उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून आली आहे
We Will Prove Majority in Assembly Claims BJP leader Chandrakant Patil
We Will Prove Majority in Assembly Claims BJP leader Chandrakant Patil

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निकाल याचा आम्ही आदर करतो , उद्या विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करूनच दाखवू असा दावा आणि विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली 30 नोव्हेंबर ची मुदत सुप्रीम कोर्टाने रद्द करत विधानसभेत उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोजक्या शब्दात 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतो उद्या विधानसभेत आणि बहुमत सिद्ध करूनच  दाखवू 'असा दावा केला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com