want quility in education manish sisodiya | Sarkarnama

शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आवश्‍यक : सिसोदिया 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : भारताला विकसित देश बनविण्यासाठी सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे धोरण राबविण्यास राज्य आणि केंद्र सरकारने कटिबद्ध राहावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी केले. हे सकारात्मक राजकारण असल्याचेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख