Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama

व्यक्ती विशेष

खाशाबांना पद्म न मिळणे, हा महाराष्ट्रातील कुस्ती...

पुणे : 'ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक पातळीवरील पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा शुक्रवारी (ता. 14 ऑगस्ट) 36 वा स्मृतीदिन. धीरूभाई अंबानींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार...
कुमार विश्वास म्हणतात, एक बेहद ज़िंदादिल हमसफ़र...

नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदोरी यांचे आज निधन झाले. इंदोरी यांच्यासोबत मुशायऱ्यांमध्ये कवी कुमार विश्वास नेहमी सहभागी असायचे. त्यांनी...

जिम सुरु करण्याबाबत राज ठाकरे - देवेंद्र...

मुंबई : केंद्र सरकारने सामाजिक अंतर राखण्या संदर्भात जे नियम घालू दिले आहेत त्याचं पालन करून तुम्ही जिम सुरू करा. स्वतःची आणि लोकांची काळजी घ्या....

एसटीतील ते आमदार पाहण्यासाठी वाहकासह वरिष्ठही आले!

पुणे : काही व्यक्तींचे साधेपण हेच त्यांचे मोठेपण असते. अशा व्यक्तीमत्त्वांपैकी एक म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ...

गणपतराव देशमुख यांचे चरित्र प्रकाशित होणार

पुणे : सांगोला मतदारसंघाचे सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व केलेल्या आणि राज्याच्या राजकारणात एक आदर्श नेता म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार गणपतराव देशमुख...

वडे तळता तळता जानकर म्हणाले....लोकसभा लढवणार! (...

बारामती : महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे शेतात काम करीत असताना चा व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता, त्यानंतर...

....तर चंद्रकांतदादा माझ्या मागे ईडी, इन्कमटॅक्‍स...

कोल्हापूर : 'भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. या पूर्वी मी अनेकवेळा तुमचे दोन चेहरे-स्वभाव आहेत, असे...

मोदींनी अडवानींचे नांवही नाही घेतले भाषणात

अयोध्या : रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात रथयात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणारे माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी...

अडवानी-मुरली मनोहर जोशींना अद्याप अयोध्येचे...

नवी दिल्ली : अयोध्येचे राममंदीर हा ज्यांच्या ध्यास राहिला त्या माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी व रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय...

मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे ! 

पुणे : मी आनंद दिघे यांचा अनुयायी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावली असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक...

बीड शहराच्या विकासासाठी पाच कोटी निधी मिळवून...

बीड : बीड शहरातील विविध भागांत रस्ते व नाल्यांच्या बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे....

साक्षी पाळेकरचा रिझल्ट समजताच खासदार श्रीनिवास...

पुणे : सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील गारवडे येथील साक्षी पाळेकर या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत 99.40 टक्के मार्क मिळाल्याचे  ...

सचिन पायलटांसमोर जगनमोहन आदर्श का ?

राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार आहे. ते ही अस्थिर बनलंय. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामुळं कॉंग्रेसला हादरा बसलाय. पण, या पक्षाच्या ज्येष्ठांना...

...तर वीज कंपनीला झटका देऊ : राज ठाकरेंचा इशारा

मुंबई  : राज्याला महसुलाची अडचण आहे हे सर्वाना मान्य आहे. म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणे हा मार्गच असू शकत नाही. या विषयात...

'बिझी' गृहमंत्र्यांनी अनुभवले मरीन...

मुंबई : सध्या संपूर्ण जगासह महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आहे. या संकटाच्या काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख राज्यव्यापी दौरा करत महाराष्ट्र...

हिंदकेसरी मारुती माने हे एकाचवेळी खासदार आणि...

पुणे : " हिंदकेसरी मारुती माने हे खासदार होते तेव्हा ते कवठेपिरान गावचे सरपंच होते. ते खासदार झाले तरी त्यांनी आपली गावची नाळ कायम ठेवली. गावकऱ्यांनी...

अण्णाभाऊंना 'भारतरत्न' द्या; आमदार...

मुंबई :  साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे...

HAPPY BIRTHDAY CM : उद्धव ठाकरे : अशक्‍य ते शक्‍य...

विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणी असा विचार केला होता का ? हो ! शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील म्हणून ! या वर्षीचा म्हणजे 2020 चा...

एकनाथ शिंदे चांगले नेते, पण मागणी वडेट्टीवारांनाच

गडचिरोली  : राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेली गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आता...

कोरोना रुग्णांबाबतच्या भेदभावाबाबत नायडूंनी...

नवी दिल्ली  : कोरोना संक्रमित रुग्णांबाबत समाजाकडून होणाऱ्या भेदभावाबाबत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे. कोरोना...

भाजपच्या आधी मी रामाचे मंदीर बांधले : जयंत पाटील

पुणे : भाजपने राम मंदिराची मागणी करण्याअगोदर मी माझ्या मतदारसंघांमध्ये रामाचे मंदिर बांधले आहे. आमचाही देवावर विश्वास आहे. मात्र, आज आरोग्याला...

संजय राऊत म्हणतात, ‘साँप तो यूही बदनाम है, मुझे...

पुणे : शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य संजय राऊत हे कायम चर्चेतील नाव. मागील सहा महिन्यांपासून ते वृत्तवाहिन्यांवर दिसले नाहीत, असा एकही दिवस जात...

पक्षासाठी विस्मृतीत गेलेल्या काॅंग्रेसला आली...

हैदराबाद : पी. व्ही. नरसिंहराव यांनी देश आथिॅक संकटात असताना पंतप्रधानपद स्वीकारले. आर्थिक सुधारणांचे आव्हान पेलत त्यांनी अर्थव्यवस्थेला गती...

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड (वय ७७) यांचे आजारपणामुळे आज सकाळी निधन झाले. गेले पंधरा दिवस खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू...