इराणच्या संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू 

१९७९ च्या इस्लामिक क्रांती नंतरच्या ११ व्या संसदीय निवडणुकीसाठी इराणमध्ये आज (ता.२१) मतदानाला सुरुवात झाली आहे.
voting begins in iran for parliamentary election
voting begins in iran for parliamentary election

तेहरान : १९७९ च्या इस्लामिक क्रांती नंतरच्या ११ व्या संसदीय निवडणुकीसाठी इराणमध्ये आज (ता.२१) मतदानाला सुरुवात झाली आहे.

देशाची उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि बेकारीच्या मुद्द्यावर ही निवडणूक होण्याची शक्यता असून अध्यक्ष हसन रुहानी यांच्या पुराणमतवादी धोरणांवर नाराज असलेल्या जनतेतून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com