अखेर युतीचे ठरले. . .सेनेला १२६ जागा

अखेर युतीचे ठरल्यात जमा आहे. शिवसेनेला १२० पेक्षा एकही जास्त जागा देणार नाही असे सांगणाऱ्या भाजपने अखेर १२६ चा आकडा देवूयात असे केंद्रीय नेतृत्वाला कळवले आहे.
Devendra Fadanavis - Uddhav Thakrey
Devendra Fadanavis - Uddhav Thakrey

मुंबई : अखेर युतीचे ठरल्यात जमा आहे. शिवसेनेला १२० पेक्षा एकही जास्त जागा देणार नाही असे सांगणाऱ्या भाजपने अखेर १२६ चा आकडा देवूयात असे केंद्रीय नेतृत्वाला कळवले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपली १३५ ची मागणी अखेरपर्यंत लावून धरली होती. समसमान वाटप हा मुद्दा न सोडल्याने अखेर १२६ जागा देण्याचा प्रस्ताव भाजपने दिल्लीला पाठवला आहे. काही जागांवर भाजपने त्यांचे उमेदवार देण्याचा प्रस्ताव सेनेसमोर ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com