नरेंद्र मोदींच्या वेबसाईटचे ट्वीटर अकाऊंट हॅक - PM Modi's website twitter account Hacked | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदींच्या वेबसाईटचे ट्वीटर अकाऊंट हॅक

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. ट्वीटरच्या प्रवक्त्यानेही ही बाब मान्य केली असून त्याबाबत तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अनेक मान्यवरांची ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आली होती. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. ट्वीटरच्या प्रवक्त्यानेही ही बाब मान्य केली असून त्याबाबत तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अनेक मान्यवरांची ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आली होती. 

संबंधित लेख