आजचा वाढदिवस : विजयसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, बीड.  - vijaysingh pandit beed | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : विजयसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, बीड. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

विजयसिंह पंडित हे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे धाकटे चिरंजीव व आमदार अमरसिंह पंडित यांचे धाकटे बंधू आहेत. गेवराई पंचायत समिती सदस्य व उपसभापती म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. अध्यक्षपदाच्या काळात जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला प्रशासकीय मंजुरी, निधी मिळविला. दुष्काळात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन कक्ष स्थापन करणारी बीड राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख