आजचा वाढदिवस : आमदार जयकुमार गोरे - माण-खटाव विधानसभा मतदारसंघ - vijaykumar gore mla birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : आमदार जयकुमार गोरे - माण-खटाव विधानसभा मतदारसंघ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

 मूळचे माण तालुक्‍यातील बोराटवाडी येथील असलेले जयकुमार गोरे हे पदवीधर असून गेली दोन पंचवार्षिक माण-खटाव मतदारसंघाचे ते आमदार आहेत. कॉलेज जीवनात ते विद्यार्थी प्रतिनिधी होते. आंधळी जिल्हा परिषद गटातून 2007 मध्ये प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले. 2009 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माण-खटावचे अपक्ष आमदार झाले. 2014 मध्ये दुसऱ्यांदा याचा मतदारसंघातून पण कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. तसेच ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. निर्व्यसनी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख