पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला चोख प्रत्युत्तर दिले!;पाहा व्हिडिओ

महाविकास आघाडीला ८५ जागांपैकी ४६ जागांवर विजय मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाला चोख प्रत्युत्तर राज्यातील जनतेने दिले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते व राज्ये बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.