Youth Attacked Police Personnel in Aurangabad | Sarkarnama

धक्कादायक..तरुणाने केली पोलिसाला मारहाण

गुरुवार, 9 एप्रिल 2020

औरंगाबाद :लॉकडाऊच्या दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तरुणांची चौकशी करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर हात उचलण्याचा प्रकार शहरातील साठे चौकात घडला. आज दुपारी शहर वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे नाका-बंदी व तपासणी करत होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तरूणांना हटकले असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. यातील एकाने पोलिसांची काठी घेऊन त्या काठीने पोलिसाला मारहाण केली. ( व्हिडिओ: इमरान मोहम्मद)

<p>औरंगाबाद :लॉकडाऊच्या दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तरुणांची चौकशी करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर हात उचलण्याचा प्रकार शहरातील साठे चौकात घडला. आज दुपारी शहर वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे नाका-बंदी व तपासणी करत होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तरूणांना हटकले असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. यातील एकाने पोलिसांची काठी घेऊन त्या काठीने पोलिसाला मारहाण केली. ( व्हिडिओ: इमरान मोहम्मद)</p>