bjp mla video : यवतमाळचे आमदार मदन येरावारांनी धरला ठेका...

भाजप पदाधिकारी आणि आमदार मदन येरावार यांनी ठेका धरला

यवतमाळ (Yavatmal) : राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांच्या विजयाचा यवतमाळात जल्लोष करण्यात आला. भाजप कार्यालयात आदिवासी नृत्यावर (BJP) भाजप पदाधिकारी आणि आमदार मदन येरावार यांनी ठेका धरला. यवतमाळ जिल्हा हा आदिवासी (Adivasi) बहुल आहे. मुर्मू यांना उमेदवारी मिळाली तेव्हापासून यवतमाळ जिल्ह्यात स्वागत करण्यात आले होते. (Yavatmal bjp mla madan yerawar dance)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in