Video: मनसे-भाजप युती होणार?

राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या भूमिकेला भाजपचा वाढता पाठिंबा आणि हिंदुत्वाचा मुद्यावरून उत्तर भारतीयांचे राज ठाकरेंना वाढते समर्थन पाहता मनसे- भाजप(MNS-BJP) युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळापासून सर्वसामान्यांपर्यंत सुरु झाल्या आहेत. तर दूसरीकडे मनसे(MNS) ही भाजपचीच(BJP) टीम असल्याचा विरोधकांचा आरोप आता सत्यात उतरणार का असा सवालही उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.