Bhagat Singh Koshyari : सरकार स्थापनेचा निर्णय घाईने का; कोर्टाचा सवाल

महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असणाऱ्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी (Hearing) पार पडली.

महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असणाऱ्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी (Hearing) पार पडली. या सुनावणी दरम्यान राज्यपालांच्या (Rajyapal) भूमिकेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. तेव्हा राज्यपालांच्या बाजूने सॉलिसिटर जनरल (Solicitor General) तुषार मेहता यांनी (Tushar Mehta) सुप्रीम कोर्टात युक्तिवाद मांडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in