व्हिडिओ
Video: राणांसह इतरांवरील देशद्रोहाच्या गुन्ह्यांचं काय होणार?
इंग्रजांच्या काळातील देशद्रोहाच्या कायद्यातील तरतुदींबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसं प्रतिज्ञापत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात(High Court) दिलं आहे. त्यानंतर न्यायालयाने सरकारला पुनर्विचार होईपर्यंत देशद्रोहाच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काय करणार, असा सवाल केला.