Video: नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण नेमकं काय ?

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसाचं वाचन यावरुन खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. "आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिले नाही. तसेच माझ्या जातीवरुन माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. खालच्या जातीची असल्याने मला बाथरुम वापरु दिले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. नवनीत राणांनी आपल्या जातीचा उल्लेख केल्यानंतर अनेकांनी त्यांना त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्याची आठवण करुन दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.