Video: महाराष्ट्राची शांतता भंग होणार नाही, याची काळजी घेत आहोत; दिलीप वळसे पाटील

अमरावती(Amravati) शहरात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रजा अकादमीने काढलेल्या मोर्चानंतर दंगल झाली होती. आता पुन्हा जिल्ह्यातील अचलपूर(Achalpur) येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून दंगलसदृश परिस्थिती उद्भवली होती. यासंदर्भात आज नागपूर दौऱ्यावर असलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil)यांना विचारले असता, या संदर्भात संबंधित अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि स्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्राची शांतता भंग होणार नाही, याची काळजी घेत आहोत, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.