Video: युती न होण्याचा नाही, तर सत्ता नसल्याचा पश्चाताप...;विजय वडेट्टीवार

राष्ट्रवादिसोबत(NCP) गेलो नसल्याचा पश्चाताप होत असल्याचे सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) नुकतेच म्हणाले. यावर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती न होण्याचा नाही, तर सत्ता नसल्याचा पश्चाताप त्यांना होत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.