व्हिडिओ
Video: जात, पात, धर्म बघू नये; विजय वडेट्टीवार
मुख्यमंत्री पदासाठी जात, पात, धर्म, पंथ आदी बघू नये. ज्याच्यात क्षमता आणि विकासाची दृष्टी आहे, त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)