video: ज्यांनी आरक्षणाच दिले, तेच कसे हिरावतील?

नागपूर (Napgpur)- १९९४ साली जेव्हा ओबीसी आरक्षण (OBC Reservation) दिले, तेव्हा कोणाचे सरकार होते, हे आधी तपासा. भाजपचे सरकार तर नव्हतेच. मग आरक्षण देणारे हिरावतील कसे, याचा विचार जनतेने करावा, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.