विद्या चव्हाणांनी अमृता फडवीसांना पुन्हा डिवचलं;पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यात नवा वाद सुरु झाला आहे. अमृता फडणवीसांनी यांनी विद्या चव्हाणांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्यानंतर आता विद्या चव्हाण यांनीही अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in