Vidhan Sabha Maharashtra : 'संजय राऊताने सगळ्या शिवसेनेचा सत्यानाश केला'

Bhaskar Jadhav आणि Gulabrao Patil विधानसभेतच भिडले

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळ नसून ते चोरमंडळ आहे असं वक्तव्य केलं होतं. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून विधानसभेत भास्कर जाधव आणि गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com