लग्नात जय श्रीरामचे नारे लावणे कितपत योग्य?;पाहा व्हिडिओ

परवा चंद्रपूरमध्ये एका लग्नाची वरात जात असताना मुस्लिम व्यक्तीच्या घरासमोर काहीं लोकांनी जय श्रीरामचे नारे लावले. हा प्रकार म्हणजे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in