भाजप नेते छोटू भोयर महाविकासकडून लढणार;पाहा व्हिडिओ

भाजपचे ज्येष्ठ नेते, संघाचे कट्टर स्वयंसेवक आणि माजी उपमहापौर रविंद्र उर्फ छोटू भोयर हे आज 11 वाजता देवडिया भवनमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत ते चंद्रशेखर बावनकुळे याच्या विरोधात लढणार आहेत. भाजपचे अनेक नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in