वरुण गांधींनी केला वाजपेयींचा व्हिडिओ व्हायरल;पाहा व्हिडिओ

भाजपचे खासदार वरुण गांधी हे सध्या पक्षावर नाराज आहेत. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी आपल्याच पक्षाल घरचा आहेर दिला असून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ व्हायरल करत त्यांनी भाजपला आरसा दाखवला आहे.

Related Stories

No stories found.