Union Minister Raosaheb Danve video : 'शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार फुटणार!'

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा मोठा खुलासा, पाहा सविस्तर

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील आमदार पळण्याच्या तयारीत आहेत असं दानवे यांनी म्हटलय. त्यामुळे राजकिय गोटात चर्चेला उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in