Amit Shah Video : मुंबई महापालिकेसाठी अमित शहांनी कसली कंबर

मुंबई दौऱ्यात महापालिका जिंकण्यासाठी आखणार रणनिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या ५ सप्टेंबरला मुंबईला येणार आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते येणार आहेत. मात्र, या दौऱ्यादरम्यान मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in